Wednesday, September 17, 2008

आठवण....................

आठवणी सरशी वेळ व्यतित करणं होत ;
आणी तुला विसरणं माझ्यासाठी कठीण होतं !!
वाटतय बोलायला, सोप आपणाला ;
पण
प्रत्यक्षात करणं कठी होत !
तुला विसरण माझ्यासाठी फार कठी होत !!धु !!
साद तुला कैक घातल्या ;
देवाकडून शुभ गोष्टी तुझ्यासाठी नेहमीच मागितल्या
!
पण अपयशी ठरलो
थांबविण्यात क्षणाला !!
रण ते करणं फ़क्त माझ्या हाती नव्हत
तुला विसरण माझ्यासाठी फार कठीण होत !!धु !!