आठवणी सरशी वेळ व्यतित करणं होत ;
आणी तुला विसरणं माझ्यासाठी कठीण होतं !!
वाटतय बोलायला, सोप आपणाला ;
पण प्रत्यक्षात करणं कठीण होत !
तुला विसरण माझ्यासाठी फार कठीण होत !!धु !!
साद तुला कैक घातल्या ;
देवाकडून शुभ गोष्टी तुझ्यासाठी नेहमीच मागितल्या !
पण अपयशी ठरलो थांबविण्यात क्षणाला !!
कारण ते करणं फ़क्त माझ्या हाती नव्हत

1 comment:
खुपच सुंदर... अगदी मनाला स्पर्शून गेली....
Post a Comment