Wednesday, October 22, 2008

स्पर्श

मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन शब्दखेळ प्रस्तूत करतोय, आशा बाळगतो की तुम्हाला हा नक्कीच पसंत पडेलसध्या माझी शब्दसंगती तुटली असेच वाटतं तरी सुध्दा हा लिहीण्याचा प्रयत्न

कधी कळला , कधी उमगला ;
मला तुझा हा स्पर्श गडे ,

कारण मन माझे धावती इकडे
तिकडे
वाहुनी वारे माझ्या कड़े सांगत येती मजला !
सोंगाड्या स्पर्श भासला का तुजला !!


No comments: